Supriya Sule on Devendra Fadnavis | 'बदल्याचे संस्कार माझ्यावर झालेले नाहीत' | Sakal Media

2022-11-17 160

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या ‘हो, मी बदला घेतला' या वक्तव्याचा आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आपल्या शैलीत समाचार घेतला. त्या बारामतीत पत्रकारांशी बोलत होत्या.

Videos similaires